|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : 20 ते 30
यांमधील एकूण मूळ संख्या किती आहेत ?
(1) 2
(2) 4
(3) 1
(4) 3
=================
स्पष्टीकरण :~
20 ते 30 मध्ये 23
व 29 या दोन मूळ संख्या आहेत.
म्हणून उत्तर पर्याय (1)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================