|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
6 बुद्धिमत्ता चाचणी
6
प्रश्न : संख्यामाला : 25, 75, 50, 57, 100, 125.
या संख्यामालेतील सर्वात मोठा व सर्वांत
लहान अंक यांच्यातील फरक किती ?
(1) 50
(2) 25
(3) 25
(4) 100
===============
स्पष्टीकरण :~
दिलेल्या संख्यामालेतील सर्वांत मोठा
अंक =125;
सर्वांत लहान अंक = 25
म्हणून दोन संख्यातील फरक = 125 – 25 = 100
म्हणून उत्तर पर्याय
क्र.(4)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================