आजची व्याख्या / नियम भाग 5 (AAJCHI VYAKHYA PART5 )



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


आज लक्षात ठेवायची व्याख्या   œ


 संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे देतात.

 उदा.:~ 

8634752 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत = 600000 तर 7 ची स्थानिक किंमत = 700 होय.

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.