मराठी आजचा अभ्यास भाग 4



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)

missionscholar.in

अभ्यासमाला

&  मराठी &


प्रश्न : काकांनी आम्हाला ............. दिल्या.’ 

वचनानुसार योग्य शब्द रिकाम्या जागी लिहा.

 (1) केळे    

(2) केळी    

(3) केळ   

(4) केळीण

स्पष्टीकरण :~ 

याठिकाणी आम्हाला व दिल्या यावरून याठिकाणी अनेकवचनी शब्दाचा उपयोग करणे योग्य ठरतो. त्याठिकाणी केळी शब्द वापरल्यास वाक्य अधिक अर्थपूर्ण ठरेल.

म्हणून उत्तर पर्याय क्र.(2)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.