|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : प्र.3) दोन मूळ
संख्यांच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या येते, अशा 1 ते 100 पर्यंतच्या जोड्या किती ?
(1) 5
(2) 8
(3) 6
(4) 9
स्पष्टीकरण :~
(3 , 5) (5, 7) (11, 13) (17, 19) (29, 31) (41, 43) (59, 61) (71, 73).
सोबतच्या आठ जोड्यांमध्ये दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या येते.
येथे सर्व जोडमूळ संख्या येतील.
म्हणून
उत्तर पर्याय (2).
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================