|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
6 बुद्धिमत्ता चाचणी
6
प्रश्न : 5, 2, 7, 6, 6, 7, 6, 7, 7, 4, 7, 6, 6, 2 या संख्यामालिकेत 7 नंतर लगेच 6 हा अंक किती वेळा आला आहे ?
(1) तीन वेळा
(2) दोन वेळा
(3) चार वेळा
(4) एक वेळा
==============
स्पष्टीकरण :~
5, 2, 7, 6, 6, 7, 6, 7, 7, 4, 7, 6, 6, 2.
7 नंतर 6 म्हणजे 76 तीन वेळा आलेले आहे.
म्हणून उत्तर पर्याय
क्र.(1)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================