आजची व्याख्या / नियम भाग 4 (AAJCHI VYAKHYA PART4 )



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


आज लक्षात ठेवायची व्याख्या   œ


पूर्ण वर्ग संख्या

नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. पूर्ण वर्ग असलेल्या नैसर्गिक संख्यांच्या एककस्थानी 1, 4, 9, 5, 6, 9 किंवा 0 यांपैकी एक अंक असू शकतो.

                       वर्गांच्या एककस्थानी 2, 3, 7 किंवा 8 अंक नसतो. संख्येच्या एककस्थानी एक शून्य असल्यास त्याबद्दल वर्गसंख्येत दोन शून्ये येतात. वर्गसंख्येच्या एककस्थानी 5 हा अंक असल्यास दशकस्थानी 2 हा अंक असतोच.


=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.