|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
& मराठी &
प्रश्न : ‘आंबा हेलकावे खात खाली पडला.’
या वाक्यातील अधोरेखित शब्दाची
जात ओळखा.
(1) नाम
(2) सर्वनाम
(3) विशेषण
(4) क्रियापद
स्पष्टीकरण :~
प्रश्नातील वाक्यात पडला या शब्दावरून पडण्याच्या क्रियेचा बोध होतो.
‘पडला’ या शब्दावरून क्रिया स्पष्ट होते.
म्हणून उत्तर पर्याय क्र.(4)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================