|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : 2 व्यतिरिक्त
प्रत्येक सम संख्या कशी असेल ?
(1) सम
(2) विषम
(3) संयुक्त
(4) मूळ
स्पष्टीकरण :~ 2 व्यतिरिक्त इतर प्रत्येक सम संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो.
म्हणजे ती मूळ अवयवांच्या
गुणाकार रुपात लिहिता येते. म्हणून 2 व्यतिरिक्त प्रत्येक सम संख्या ही संयुक्त संख्या असते. म्हणून उत्तर पर्याय क्र.(3)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================