|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
6 बुद्धिमत्ता चाचणी
6
प्रश्न : ‘महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण
सातारा जिल्ह्यात आहे.’ या वाक्यातील सर्वात मोठा शब्द व सर्वात लहान शब्द यांतील
अक्षरांच्या संख्येत कितीचा फरक आहे ?
(1) चार
(2) सहा
(3) पाच
(4) तीन
=================
स्पष्टीकरण :~ वरील वाक्यातील
सर्वात मोठा शब्द = महाबळेश्वर = अक्षरांची संख्या = 6. सर्वात लहान शब्द = ‘हे’ = अक्षरांची संख्या = 1.
म्हणून अक्षरांच्या संख्येतील फरक = 6 – 1 = 5. म्हणून उत्तर पर्याय क्र.(3)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================