आजची व्याख्या / नियम भाग 3 (AAJCHI VYAKHYA PART 3)



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


आज लक्षात ठेवायची व्याख्या   œ


वर्ग संख्या

एखाद्या संख्येस त्याच संख्येने गुणले असता . त्या गुणाकारास त्या संख्येचा वर्ग म्हणतात. 

किमान 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तोंडपाठ असावेत.


=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.