मराठी आजचा अभ्यास भाग 2



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)

missionscholar.in

अभ्यासमाला

&  मराठी &


प्रश्न : खालील शब्दांपैकी गटात न बसणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा.

(1) पैसा    

(2) रुपये  

(3) भाऊ  

(4) मित्र

स्पष्टीकरण :~ या ठिकाणी वेगळा शब्द लिंगानुसार ओळखायचा आहे. तो खालीलप्रमाणे  - 

पैसा = तो पैसा = पुल्लिंग.  

रुपये = ते रुपये = नपुसकलिंग

भाऊ = तो भाऊ = पुल्लिंग

मित्र = तो मित्र = पुल्लिंग

म्हणून उत्तर पर्याय क्र.(2)

=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.