|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : खालील समीकरण बरोबर ठरण्यासाठी
योग्य ठिकाणी कंस घाला :
9 + 6 × 6 – 4 = 21
(1) [9+ 6 × (6-4)=21]
(2) [9+ (6 × 6) - 4=21]
(3) [ (9+6) × (6 - 4) = 21]
(4) [9 +(6 × 6 – 4) = 21].
स्पष्टीकरण :~
6 × 6 ही क्रिया प्रथम केली, तर 36 हा गुणाकार फारच मोठा होईल.
9 + 6 × (6-4) असा कंस घातल्यास पदावलीचे सरळरूप 21 येईल.
म्हणून उत्तर
पर्याय क्र.(1)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================