|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
6 बुद्धिमत्ता चाचणी
6
प्रश्न :
‘महिलामंडळ’ या शब्दातील अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या
अक्षरांची, दुसऱ्या व चौथ्या अक्षरांची अदलाबदल करून येणाऱ्या शब्दाचे तिसरे अक्षर
कोणते असेल ?
(1) म
(2) मं
(3) ला
(4) ळ
स्पष्टीकरण :~ वरील प्रश्नात ‘महिलामंडळ’ शब्दात
सांगितल्याप्रमाणे बदल केल्यास ‘लामंमहिडळ’ हा शब्द
तयार होईल.
यातील तिसरे
अक्षर ‘म’ हे होय. म्हणून उत्तर पर्याय क्र.(1)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================