आजची व्याख्या / नियम भाग 2 (AAJCHI VYAKHYA PART 2)



|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||

 #मिशन स्कॉलर  ..... 

(अखंड ज्ञानाचा झरा.....)


अभ्यासमाला


आज लक्षात ठेवायची व्याख्या   œ


त्रिकोणी संख्या

दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात.

1) सर्वात लहान त्रिकोणी संख्या = 1

2) 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या = 13


=========================

(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व  लक्षात ठेवा.)

=========================


स्कॉलरशिप ५ वी तयारी 























Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.