|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
missionscholar.in
अभ्यासमाला
+÷ गणित x-
प्रश्न : 9*5* या संख्येमधील फुल्यांच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे, तर फुल्यांच्या जागी ...... हा अंक आहे ?
(1) 1
2) 3
(3) 5
(4) 2
स्पष्टीकरण :~ समजा * च्या जागी y ठेवले –
तर 9*5* = 9y5y,
उजवीकडील y ची स्थानिक किंमत = y,
डावीकडील y ची स्थानिक किंमत = 100
y.
100 y – y = 198
99 y = 198
y = 198 ÷ 99 = 2.
म्हणून उत्तर पर्याय
क्र.(4)
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================