|| ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही.||
#मिशन स्कॉलर .....
(अखंड ज्ञानाचा झरा.....)
अभ्यासमाला
आज लक्षात ठेवायची व्याख्या
संयुक्त संख्या ~
ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना संयुक्त
संख्या असे म्हणतात. अशा संयुक्त संख्यांचे विभाजक 1
व्यतिरिक्त ती स्वतः संख्या किंवा इतर अवयव (विभाजक) असतात.
उदा. 10 या संख्यांचे विभाजक – 1,2,5 व 10 हे आहेत म्हणून 10 ही मूळ संख्या आहे.
=========================
(वरील अभ्यास वहीमध्ये लिहून घ्या व लक्षात ठेवा.)
=========================