शिक्षक बदली प्रक्रिया २०२२ TEACHER PROFILE UPDATES IMP UPDATES

 

शिक्षक  बदली प्रक्रिया २०२२ 

TEACHER PROFILE UPDATES 

महत्त्वाची सुधारित सूचना


LAST TRANSFER CATEGORY या मेनुमध्ये OTHER हे OPTION समाविष्ट केल्यामुळे ज्यांची मागील शेवटची बदली ही CADRE 1,CADRE 2,ENTITLED अथवा ELIGIBLE यापैकी झाली नसेल म्हणचे पदोन्नती,दरजोन्नती,मा.न्यायालायमुळे,समायोजनमुळे अथवा अन्य कारणामुळे झाली असेल अश्या शिक्षकांनी LAST TRANSFER CATEGORY मध्ये OTHER हे OPTION निवडावे.


 ज्यांची कोणत्याही प्रकारे बदली झाली नसेल म्हणजे नवीन नियुक्ती असेल,नोकरीस लागले तेव्हापासून आहे त्याच ठिकाणी कार्यरत असतील तर त्यांनी NA हे OPTION निवडावे

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.