राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ इ. ८ वी साठी परीक्षा दि. १९ जून २०२२ साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळा लॉगिंनवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
* HALL TICKET / परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.
१) आधी तुमच्या शाळेचा U-DISE CODE टाका.
२) त्यानंतर तुमच्या शाळेचा पासवर्ड टाका.
३) प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध होईल.
----------
* परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी खालील TIME TABLE या बटणावर क्लिक करा.
-----------------
NMMS परीक्षा याआधी झालेले 2015 ते 2020 पर्यंतचे सर्व बोर्डाचे पेपर्स PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.