damini app for Lightning alert in the sky आकाशात विजेच्या सतर्कतेसाठी दामिनी अॅप

 





वीज पडण्याच्या आधी 15 मिनिटे आधी आपल्याला

 कळणार  दामिनी app द्वारे....


Android app डाऊनलोड करण्यासाठी खालील

  play store बटणावर क्लिक करा.

 


दामिनी app  कसे वापरावे याविषयी सविस्तर

 माहिती मिळवण्यासाठी खालील you tube 

 बटणावर क्लिक करा.



 

दामिनी app च्या वापराबाबत .......

  उपरोक्त विषयाचे अनुषंगाने मान्सूनकालावधीत विशेषतः जून

 व जुलै या महिन्यात विज पडून जिवीत हानी होत असते. 

विज पडुन जिवीत हानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक

 उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली

 यांनी “दामिनी ” अॅप तयार केले असुन सदरचे अॅप Google

 Play Store वर उपलब्ध आहे.

        करीता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त

 तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी/

 कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी/मंडळ अधिकारी, अव्वल

 कारकुन, महसूल सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलिस

 पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर,

अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री

 ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर 

करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे.तसेच सदरचे अॅप 

GPSलोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या

 १5 मिनिटापुर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.

करीता आपले अॅप मध्ये आपले सभोवताल विज पडत

 असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे तसेच

 सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना निर्देश

 देण्यात यावे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.