What to do if you forget Navodaya Entrance Exam registration number? नवोदय प्रवेश परीक्षा रजिस्ट्रेशन नंबर विसरल्यास काय करावे?


                        


नवोदय प्रवेश परीक्षा रजिस्ट्रेशन नंबर विसरल्यास काय करावे?

खाली दिलेल्या click here या बटणावर click करा. 

त्यानंतर,

1) विद्यार्थ्याचे नाव

2) विद्यार्थ्याच्या वडिलाचे नाव

3)  विद्यार्थ्याच्या आईचे नाव

4) विद्यार्थ्याची जन्मतारीख

5) व शेवटी capthcha चे उत्तर टाकून search registration number या बटणावर click करा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.