#मिशन नवोदय
विद्यार्थी / शिक्षक मित्रांनो,
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत यश मिळवायचे असेल तर गणित विषयामध्ये 20 पैकी 20 प्रश्न बरोबर येणे आवश्यक ठरते असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत विचारलेल्या 1991 ते 2021 पर्यंतच्या गणित विषयाच्या प्रश्नांचा संग्रह ONLINE TEST च्या स्वरुपात केला आहे. ते प्रश्न सोडवून तुम्हाला नक्की यश मिळेल यात तिळमात्र शंका वाटत नाही.
- आपलाच महादेव पाटील सर व टीम मिशन स्कॉलर
==========================
5 वी नवोदय तयारी परीक्षेत विचारलेल प्रश्न
विषय - गणित
भाग - 4
सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)
WHATS APP GROUP'S = (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)
WHATS APP GROUP'S |
हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :
MISSION ENGLISH (इंग्रजी तयारी)
स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित संपूर्ण तयारी
जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)