#मिशन नवोदय
विद्यार्थी / शिक्षक मित्रांनो,
जवाहर नवोदय परीक्षा सराव प्रश्न (गणित) ही टेस्ट सिरीज खास 30 एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी बनविलेली आहे. या टेस्ट्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. टेस्ट सोडवताना वही पेन सोबत घेऊन बसा व त्यावर गणित सोडवून मगच उत्तरे नोंदवा.
- आपलाच महादेव पाटील सर व टीम मिशन स्कॉलर
----------------------------------------
टेस्ट सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.