नवोदय / स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 5 वी मध्ये घेतली जाते. यासाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थी अभ्यास करत असतात. नवोदय किंवा स्कॉलरशिप चा अभ्यास करताना गणित या महत्त्वाच्या विषयाच्या तयारीची आवश्यकता असते. किंबहूना मेरीट मधील गणित विषयाचा सिंहाचा वाटा असतो.
मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यायालयात निवड झाल्यास विद्यार्थ्याला ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण (CBSE अभ्यासक्रम) मोफत मिळते. तसेच स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यास विद्यार्थ्याला इयत्ता ८ वी पर्यंत प्रतिवर्षी रक्कमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती मिळते.
या सर्व गोष्टींचा विचार करून '#मिशन स्कॉलर' टीमने गणित विषयाचे मोफत ऑनलाईन टेस्टस बनवले आहेत. व ते तुमच्यापर्यंत अगदी मोफत पुरवले जाणार आहेत. या ऑनलाईन टेस्टस चा तुम्हाला नक्की फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही.
- 'आपलाच श्री महादेव पाटील व टीम मिशन स्कॉलर'
4 थी नवोदय / स्कॉलरशिप पूर्वतयारी
विषय - गणित
भाग - 2
सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
Ritesh
ReplyDeleteRitesh
ReplyDeleteHhjvhh
ReplyDelete