माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती देण्याची योजना

 

माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती देण्याची योजना  महाराष्ट्र  शासनाने आणली आहे.

शासन निर्णय खालीलप्रमाणे :
 

विषय -  माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती देण्याची योजना

                        उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय शासन निर्णयान्वये, राज्यातील मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थेत पदवी व पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलत देय आहे. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याचे अधिकार प्रमाणपत्र धारण करणाऱ्या किंवा महाराष्ट्रात भरती झालेल्या मेजर या नौदल आणि वायुदलातील तत्सम दर्जाच्या हुद्यापर्यंत (वा या हुद्दापेक्षा कमी हुद्यावरुन) निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या मुलांना / मुलींना / पत्नीना / विधवांना शैक्षणिक सवलत देण्यात येते.
● सवलतीचा लाभ मिळण्यासाठी पात्रता :

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवास दाखला किंवा पालकांचे माजी सैनिकांचे महाराष्ट्रात भरती / सेवानिवृत्त झालेबाबतचे प्रमाणपत्र

२. जिल्हाधिकारी आणि अध्यक्ष डी.एस. अॅन्ड ए. बोर्ड यांचेकडील माजी सैनिक प्रमाणपत्र.

३. मागील वर्षाची गुणपत्रिका

४. बोनाफाइड प्रमाणपत्र.

● शैक्षणिक सवलतीचे स्वरूप :

            १. राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थेत शिक्षणाच्या सर्व स्तरावर फी माफीची सवलत. मोफत शिक्षणाची सवलत म्हणजे शिक्षण फी. सत्र प्रवेश फी ग्रंथालय फी व प्रयोगशाला की लाभ देय आहे. २. या योजनेखालील नियमानुसार फी माफीची सवलत देय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांकडून संस्थेने की आकारु नये.
३. शासन मान्य व अनुदानित अशासकीय संस्थांना अशा विद्याथ्यांच्या शिक्षण की. प्रयोगशाळा की, पंचालय की व प्रवेश फी व सत्र फी ची प्रतिपुर्ती करण्यात येईल. मात्र ज्या ठिकाणी १०० टक्के वेतन अनुदान देण्यात येते अशा संस्थांना शिक्षण फी च्या रक्कमेची प्रतिपुतो करण्यात येणार नाही. किया ज्या शासकीय संस्थांना अनुदान   देताना त्यात शैक्षणिक शुल्काचा समावेश करून अनुदान दिले जात असेल तर त्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येणार नाही.

४. शासकीय संस्थांबाबत अशा विद्याथ्यांना फी माफीची सवलत दिल्यामुळे त्यांच्या उत्पन्नातील तुट ही महसुली तोटा म्हणून समजण्यात येईल.

• सवलतीचे नुतनीकरण करणे व इतर शती :

१. या सवलती समाधानकारक प्रगती चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहीत अभ्यासक्रम

संपेपर्यंत चालू राहतील.
२. वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अथवा वरच्या वर्गात पदोन्नत न झाल्यास या सवलती स्थगित ठेवण्यात येतील. मात्र जर नंतर विद्यार्थी वरच्या वर्गात पदोन्नत झाला की त्यास ही सवलत पुढे चालू ठेवण्यात येईल. म्हणजे एकाच वर्गात (अथवा तत्सम वर्गात) या सवलतीचा लाभ दोन वेळा दिला जाणार नाही.

३. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस अन्य दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच एकाच वेळी एका विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांना या सवलतीचा लाभ दिला जाणार नाही..

४. जर असे आढळून आले की पात्रता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सवलतीचा लाभ मिळण्यासाठी अजांत चुकीची माहिती देण्यात आली तर या योजनेखालील सवलत रद्द करण्यात येईल.
माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती या योजनेची शैक्षणिक वर्ष सन २०१८-१९ पासून ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी पोर्टलवरून अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी सदर योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे तसेच शासन निर्णयानुसार विहीत केलेले आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी विद्याथ्यांनी जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन सदरहू अर्जाची दिलेल्या मुदतीमध्ये विनाविलंब पडताळणी करावी. योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्याचेच अर्ज पुढील टप्यावर ऑनालाईन पध्दतीने मंजूरीसाठी पाठविण्यात यावेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता सदरहू योजनेसाठी पात्र असलेल्या विद्याथ्र्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून दि. ३१ मार्च, २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरणेसाठी त्यांचे महाविद्यालयांमार्फत कळविण्यात यावे.

 शासन निर्णय वाचा:














मिशन नवोदय (5 वी) 
सराव प्रश्नपत्रिका संच 

विक्रीसाठी उपलब्ध :

महाराष्ट्रात कोठेही घरपोच सुविधा 

प्रकाशन : मिशन स्कॉलर प्रकाशन, कोल्हापूर

किंमत : रु. 200 /- 

(एकूण 17 प्रश्नपत्रिका)

माध्यम : मराठी

===========


 प्रश्नसंच घरपोच मागणीसाठी 

1)  77 98 950 430 या नंबरवर GOOGLE PAY/ PHONE PE या पेमेंट ऑप्शन ने पेमेंट करणे.


२) पेमेंट केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट 77 98 950 430 या आमच्या WHATS APP नंबरवर पाठवणे  व त्याखाली तुमचा पूर्ण पत्ता  पिनकोडसह पाठवणे.


3) विशेष ऑफर -

5 प्रश्नसंचांची मागणी केल्यास 1 प्रश्नसंच  मोफत.

*किमान 5 प्रश्नसंच मागणी आवश्यक.  (5 च्यापुढे कितीही चालेल.)


प्रश्नसंच मागणी

मोफत (फ्री) प्रश्नसंच

५ प्रश्नसंचांची मागणी

1 प्रश्नसंच फ्री

10 प्रश्नसंचांची मागणी

2 प्रश्नसंच फ्री

1५ प्रश्नसंचांची मागणी

3 प्रश्नसंच फ्री

20 प्रश्नसंचांची मागणी

5 प्रश्नसंच फ्री


2५ प्रश्नसंचांची मागणी

6 प्रश्नसंच फ्री

30 प्रश्नसंचांची मागणी

7 प्रश्नसंच फ्री

35 प्रश्नसंचांची मागणी

8 प्रश्नसंच फ्री

40 प्रश्नसंचांची मागणी

9 प्रश्नसंच फ्री

45 प्रश्नसंचांची मागणी

10 प्रश्नसंच फ्री

50 प्रश्नसंचांची मागणी

12 प्रश्नसंच फ्री




पोस्टल चार्ज :

पोस्टल चार्ज

रुपये

५  प्रश्नसंच

5० रुपये

१०  प्रश्नसंच

65 रुपये

२०  प्रश्नसंच

१4० रुपये

30 प्रश्नसंच

200 रुपये

31 किंवा 31 च्या पुढील प्रश्नसंचांची मागणी

पोस्टल चार्ज आम्ही करू


•प्रश्नसंचाची वैशिष्ट्ये : 


1) मागील दोन वर्षांपासून QR CODE युक्त प्रश्नसंच बनवणारे  राज्यातील पहिले प्रकाशन.

2)  एकूण १७ छापील प्रश्नपत्रिका. 

3) मोफत : महत्त्वाची सूत्रे, नियम, व्याख्या पुस्तक (FLIPBOOK स्वरूपात).

4) प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील गणिताची उदाहरणे स्पष्टीकरणासह.

5) मोफत : ऑनलाईन टेस्टस

६) 150+ स्पेशल गणिते स्पष्टीकरणासह (प्रश्नपत्रिकेव्यतिरिक्त)

7) मोफत : अँड्रॉईड प्स (मिशन नवोदय, मिशन स्कॉलरशिप)

8) प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी स्वतंत्र O.M.R. शीट (छायांकित) उत्तरपत्रिका उत्तरसूचीसह.

9) मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून काठीण्यपातळीनुसार तयार केलेल्या प्रश्नपत्रिका.

10) सैनिक स्कूल व गणित प्रज्ञाशोध परीक्षेसाठीही उपयुक्त.

11) सर्व प्रश्नपत्रिकांची तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकाकडून गुणवत्तापूर्ण मांडणी.

12) आकर्षक, सुबक छपाई, शुभ्र कागद आणि उत्कृष्ट बांधणी.

==============


प्रश्नसंचाबद्दलचा शिक्षक / पालकांचा  अभिप्राय :













Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.