निष्ठा 3.0 प्रशिक्षण - मार्च Modules


 



        राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील इ 1 ली ते 5 वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी निष्ठा 3.0 प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

      सदरचे प्रशिक्षण हे Online स्वरुपात दीक्षा अँपवर होणार असून त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.निष्ठा 3.0 प्रशिक्षण 1 जानेवारी 2022 पासून सुरू झाले असून 30 दिवसात 4 Modules पूर्ण करणे आवश्यक आहे. याप्रमाणे एकूण सामान्य अभ्यासक्रमावर आधारित 12 Modules देण्यात आले असून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करणे आवश्यक आहे.



सामान्य अभ्यासक्रमावर आधारित Modules


१. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची ओळख.


२. क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे वाटचाल.


३. अध्ययनार्थ्यांचे आकलन: मुल कसे शिकते?


४. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानात पालकांचा व समाजाचा सहभाग 


५. विद्याप्रवेश आणि बालवाटीकेचे आकलन


६. पायाभूत भाषा आणि साक्षरता.


७. प्राथमिक स्तरावर बहुभाषिक शिक्षण


८. अध्ययन मुल्यांकन.


९. पायाभूत संख्याज्ञान


१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर 


११. शालेय शिक्षणातील पुढाकार


१२. खेळणीधारित अध्यापनशास्त्र

                 मार्च या महिन्यातील चार Modules पैकी पुढील दोन Modules च्या Links देण्यात आले आहेत . त्यावर क्लीक करून Modules पूर्ण करू शकतात.



●  पायाभूत संख्याज्ञान






●  पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व


                                                            




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.