आपले भारतरत्न भाग - 3 चंद्रशेखर वेंकटरमण CHANDRSHEKHAR VENKATRAMAN PART - 03

                                 




आपले भारतरत्न भाग - 3  

चंद्रशेखर वेंकटरमण 

OUR BHARATRATNA PART - 03 

CHANDRSHEKHAR VENKATRAMAN

            भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवाकलासाहित्यविज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२ हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे. 

                        २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. २०१५ सालापर्यंत ४१ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. या पुरस्काराचे वैशिष्ट्ये व तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रात नमूद केले आहेत. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला

 चक्रवर्ती राजगोपालाचारी याच्याबद्दल पूर्ण माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या CLICK HERE या बटणावर क्लिक करा.

===============







 

आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)

WHATS APP GROUP'S =  (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)

मिशन स्कॉलर       14

मिशन स्कॉलर       15

मिशन स्कॉलर       16

मिशन स्कॉलर       17

मिशन स्कॉलर       18

 

 

 

 

मिशन स्कॉलर       19

मिशन स्कॉलर      20

मिशन स्कॉलर       21

मिशन स्कॉलर       22

मिशन स्कॉलर       23

मिशन स्कॉलर      24

 

 


 

मिशन स्कॉलर       25

मिशन स्कॉलर       26

मिशन स्कॉलर       27

मिशन स्कॉलर       28

मिशन स्कॉलर       29

मिशन स्कॉलर       30






हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :


MISSION ENGLISH   (इंग्रजी तयारी)

CLICK HERE


स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित  संपूर्ण तयारी

CLICK HERE


जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)

येथे क्लिक करा.


मिशन स्कॉलरशिप 5 वी 

येथे क्लिक करा.


गणित : सूत्रे, नियम, व्याख्या

येथे क्लिक करा.


प्रज्ञाशोध परीक्षा सराव

येथे क्लिक करा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.