शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे SOFTWARE तयार झाले आहे. त्यात माहिती भरण्याबद्दलचा DEMO VIDEO @CEO_ZP_PUNE यांच्याकडून प्रसारित करण्यात आला आहे.
TWITER वरील DEMO VIDEO पाह्ण्यासाठी CLICK HERE या बटनावर क्लिक करा.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या कशा प्रकारे होतील याची सर्व माहिती या VIDEO मध्ये देण्यात आली आहे.
DEMO VIDEO पाहण्यासाठी खालील DEMO VIDEO या बटणावर क्लिक करा.
जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.missionscholar.in/2022/01/7-april-2021.html