- 15 मार्च 2022 पासुन शालेय पोषण आहार शिजविण्याबाबत शासनाचे पत्र
- कोविड कालावधीपासून शाळेमध्ये शालेय पोषण आहार न शिजवण्याबाबतचे शाषनाचे आदेश होते. जवळजवळ 2 वर्षे शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजवला गेला नव्हता.
पण नवीन शासन निर्णयानुसार 15 मार्च 2022 पासुन शालेय पोषण आहार शिजविण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.
त्याबाबतचे पत्र खालीलप्रमाणे ...