डॉक्टर आणि इंजिनिअर पलीकडे करण्यासारखं भरपूर आहे. सीबीएसईने बारावीच्या मुलांसाठी 122 पृष्ठांची एक अप्रतिम पुस्तिका तयार केली आहे. 12 वी नंतर अशी 113 क्षेत्रे आहेत जिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण मिळू शकेल अशी माहिती देण्यात आली आहे . या कोर्समध्ये कोणत्या शैक्षणिक संस्था आहेत याबद्दल संपूर्ण माहिती देखील आहे.
आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)
WHATS APP GROUP'S = (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)
WHATS APP GROUP'S |
हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :
MISSION ENGLISH (इंग्रजी तयारी)
स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित संपूर्ण तयारी
जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)
Afan shaikh
ReplyDelete