पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मराठी माध्यम इयत्ता 5 वी
वेळ : ५ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११:०० ते ०८ फेब्रुवारी २०२२ रात्री ११:०० वाजेपर्यंत.
नमस्कार,
शैक्षणिक वर्ष २०२१ - २२ मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता ५ वी परीक्षेत प्रवेशित विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचेसाठी सुवर्ण संधी.
जिल्हा परिषद रत्नागिरी व रत्नागिरी नॉलेज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्व उच्च प्राथमिक, शिष्यवृत्ती मराठी माध्यम परीक्षा प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाईन सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
चाचणी सोडवण्यासाठी खालील विषयांच्या नावांवर क्लिक करा.
पेपर क्रमांक ०१ - मराठी व गणित
पेपर क्रमांक ०2 - इंग्लिश व बुद्धिमत्ता चाचणी
तुमच्यासाठी हे ही महत्त्वाचे -
आमचा अभ्यास (शालेय अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, नवोदय, प्रज्ञाशोध इ.) दररोज मिळवण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुपच्या नावावर क्लिक करून आमच्या whats app ग्रुपमध्ये जॉईन व्हा. सर्व ग्रुप्समध्ये एकच माहिती असणार असल्याने कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.(ग्रुप फुल झाला असल्यास दुसऱ्या कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये जॉईन व्हा.)
WHATS APP GROUP'S = (ग्रुपच्या नावावर क्लिक करा.)
WHATS APP GROUP'S |
हेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे :
MISSION ENGLISH (इंग्रजी तयारी)
स्कॉलरशिप / नवोदय संपूर्ण अभ्यासक्रम विषय : गणित संपूर्ण तयारी
जवाहर नवोदय घटकनिहाय तयारी (विषय : गणित)