जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट . SAMRAT ASHOK




👑 जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट. 

शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली २३ विद्यापीठे....

🎓 सम्राट अशोक हे शिक्षणाला फार महत्वाचे मानत असे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात २३ विद्यापीठे स्थापन केली होती. ज्यात परदेशाहून विद्यार्थी शिकायला येत असत.


१) इ.पू.२८४ : उजैन विद्यापीठ - राजकुमार महेंद्रच्या जन्मा निमित्त

२) इ.पू.२८२ : सांची विद्यापीठ - राजकुमारी संघमित्राच्या जन्मा निमित्त

३) इ.पू.२८० : तक्षशिला विश्वविद्यालय

४) इ.पू.२७९ : गांधार विद्यापीठ

५) इ.पू.२७० : नालंदा विश्वविद्यापिठ - सम्राट अशोकाच्या राज्याभिषेका निमित्त

६) इ.पू.२६८ : ओदंतपुरी विद्यापीठ - बिहार

७) इ.पू.२६६ : सारनाथ विद्यापीठ

८) इ.पू.२६५ : मथुरा विद्यापीठ

९) इ.पू.२६४ : दंतपूर विद्यापीठ - जगन्नाथपूर कलिंग राजकुमार महेंद्र ,राजकुमारी संघमित्रा भिक्षु झाल्या निमित्त.

१०) इ.पू.२६० : नागरा विद्यापीठ - अहमदनगर आणि मध्यप्रदेश सिमेवर गोंदिया जिल्ह्यापासून ८ कि.मी.

११) इ.पू.२५८ : पवनी विद्यापीठ - भंडारा महाराष्ट्र

१२) इ.पू.२५८ : श्रीनगर विद्यापीठ - कनिष्कनगर 

१३) इ.पू.२५७ : गिरनार विद्यापीठ - जुनागड गुजरात

१४) इ.पू.२५६ : एरागुडी विद्यापीठ - कुर्णाल,आंध्रप्रदेश

१५) इ.पू.२५५ : गुन्टुर विद्यापीठ - कोपबल म्हैसुर

१६) इ.पू. २५० : बोधगया विद्यापीठ

१७) इ.पू.२४५ : जगदलपूर विश्वविद्यालय - बांगलादेश

१८) इ.पू.२४३ :- कौसम्बी विद्यापीठ - अलाहाबाद पासून ३० कि.मी.

१९) इ.पू.२४० : विक्रमशिला विश्वविद्यापीठ - भागलपूर बिहार

२०) इ.पू.२३९ : अवंती विद्यापीठ 

२१) इ.पू.२३८ : पोतनिक विद्यापीठ - पितळखोरा

२२) इ.पू. २३७ : पुण्डरिक विद्यापीठ - पंढरपूर

२३) इ.पू. २३६ : कारले विद्यापीठ - कार्ला

♟️ भारताच्या इतिहासात आतापर्यंत अशोक हे सर्वात महान राजा राहिले आहेत. सम्राट अशोक यांची तुलना जागतिक इतिहासाच्या महान राज्यकर्त्यांशी केली जाते.

============================

सम्राट अशोक यांच्याबद्दल अधिकची माहिती - 


अशोक

धम्माराखित, धर्माराजिका, धम्माराजिका, धम्मारज्ञ, चक्रवर्तीं, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, देवानाम प्रिय:, प्रियदर्शी, भूपतिं, मौर्यराजा, धर्माशोक, धम्मशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धम्मानायक, धर्मनायक, अशोक महान


चक्रवर्ती सम्राट अशोक महान


अशोक स्तंभ (भारताचे राष्ट्रचिन्ह)

अधिकारकाळ

इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२

राज्याभिषेक

इ.स.पू. २५८

राज्यव्याप्ती

 भारत
 पाकिस्तान
 नेपाळ
 बांग्लादेश
 अफगाणिस्तान
 भूतान
 इराण
 तुर्कमेनिस्तान
 ताजिकिस्तान
 उझबेकिस्तान

राजधानी

पाटलीपुत्र (बिहार)

जन्म

इ.स.पू. ३०४

पाटलीपुत्रबिहार

मृत्यू

इ.स.पू. २३२ (७२ वर्ष)

पाटलीपुत्रबिहार

पूर्वाधिकारी

बिंदुसार

उत्तराधिकारी

दशरथ मौर्य

वडील

बिंदुसार

आई

धर्मा (श्रीलंकेची परंपरा) किंवा सुभद्रांगी (उत्तर भारतीय परंपरा)

पत्नी

कारुवाकी (स्वतःचे शिलालेख)

राणी तिश्यरक्षा (श्रीलंका आणि उत्तर भारतीय परंपरा) पद्मावती (उत्तर भारतीय परंपरा) असंधीमित्रा (श्रीलंकेची परंपरा) देवी (श्रीलंकेची परंपरा).

संतती

तीवल (स्वतःचे शिलालेख),संघमित्रा (श्रीलंकेची परंपरा),

महेंद्र (श्रीलंकेची परंपरा),कुणाल (उत्तर भारतीय परंपरा) राहूल,चारुमती

राजघराणे

मौर्य वंश

धर्म

बौद्ध



===============================

 

सम्राट अशोक यांच्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.





हे ही वाचा : 

आपले भारत रत्न 


पूर्ण माहिती 

प्राथमिक वैशिष्ट्ये

मेडलची आजची स्थिती
भारतरत्न विजेत्यांच्या सुविधा

पुरस्काराचे स्वरूप



सन्मानित व्यक्तींची यादी




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.