सोमवार दिनांक ०७/०२/२०२२ रोजी गानकोकिळा श्रीमती लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक सुट्टी जाहीर
शासन आदेश दिनांक ६ फेब्रुवारी २०२२
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनामुळे शासनाने दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर केला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने उदया सोमवार दि. 7 फेब्रु. रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आली आहे.
वाचा सविस्तर -
शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील CLICK HERE या बटणावर क्लिक करा.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबद्दल पूर्ण माहिती वाचा -