इयत्ता दहावी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन

 


परीक्षेची यशस्वी तयारी

ऑनलाईन मार्गदर्शन

 सत्र पहिले

दिनांक व वेळ

बुधवार, २३/०२/२०२२



दुपारी ३ ते ४:३० 

विषय: 

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १

सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये  इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी  (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.