5 वी स्कॉलरशिप व 8 वी स्कॉलरशिप आवेदनपत्र भरण्यास
1 डिसेंबर पासून सुरुवात..
स्कॉलरशिप परीक्षेची तारीख :
स्कॉलरशिप 5 वी व 8 वी परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी होणार.
2017 ते 2021 पर्यंतच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE येथे क्लिक करा.
स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शाळा प्रपत्र भरणेबाबत माहिती :
शिष्यवृत्ती परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास आधार कार्ड व बँक माहिती भरणे अनिवार्य नाही.
स्कॉलरशिप आवेदनपत्र (५ वी)
स्कॉलरशिप आवेदनपत्र (8 वी)
भरण्याबाबत माहिती : DOWNLOAD
स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी खालील विषयाच्या नावांवर क्लिक करा.
मिशन स्कॉलरशिप ONLINE टेस्ट सिरीज
स्कॉलरशिप परीक्षा 2022 अधिसूचना डाऊनलोडसाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा.
स्कॉलरशिप परीक्षेचे स्वरूप