शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme च्या वेबिनारबाबत. shala siddhi Online Orientation Programme

 


शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online

 Orientation Programme च्या वेबिनारबाबत.


            उपरोक्त संदर्भ ४ अन्वये शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबतOnline Orientation Programme च्या वेबिनारचे आयोजन करणेबाबत करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार सदर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. २३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

 

            सदर ऑनलाईन वेबिनार करिता आपले अधीनस्त वरिष्ठअधिव्याखाता, अधिव्याखाता, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, संदर्भ २ नुसार आपण नेमलेले शाळासिद्धी जिल्हा व तालुका नोडलअधिकारी, संदर्भ ३ नुसार सर्व शाळासिद्धी निर्धारक या सर्वांना https://youtu.be/h gM3pnOzHc या यू ट्यूब लिंक वर उपस्थित राहणे करिता आपल्या स्तरावरून आदेशित करावे.

                         सदर वेबिनारसाठी निपा नवी, दिल्ली यांचेमार्फत देण्यात आलेली https://forms.gle/Br1H8joTJQpcLaDF7 ही नोंदणी लिंक आपण स्वतः भरावी व आपले अधीनस्त वरिष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना ही लिंक प्रशिक्षणापूर्वी भरण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे.

 

            ऑनलाईन वेबिनार करिता shaalasiddhi.niepa.ac.in या शाळासिद्धीच्या राष्ट्रीय वेब पोर्टल वर उपलब्ध खालील पुस्तिकांचे वाचन करण्याबाबत कळवण्यात यावे.

१. School standards and evaluation framework

शाळासिद्धी शाळा मानके व मूल्यांकन आराखडा

 

२. Guidelines for school evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)

 

३. Guidelines for school external evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)

 

४.School evaluation dashboard (हिंदी, इंग्रजी माध्यम)

 

५. Guidelines for uploading extemal report (हिंदी, इंग्रजी

 माध्यम) तसेच एका शाळेचे पुनरावलोकन करण्यासाठी त्या

 शाळेने केलेल्या स्वयमूल्यमापनाच्या देश बोर्डची प्रत

 वेबिनारकरिता सोबत ठेवावी.



: परिपत्रक वाचा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.