NCERT (NATIONAL COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING) व SCERT (STATE COUNCIL OF EDUCATIONAL RESEARCH AND TRAINING) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राष्ट्रीय संपादणूक चाचणी (NAS)
दिनांक १२|११|२०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सरावासाठी खाली ➡ नांदेड डाएट यांनी बनवलेली गणित प्रश्नपेढी उपलब्ध करून देत आहोत.
इयत्ता पहिली ते आठवी सराव प्रश्नपेढी गणित 👇 👇
वरील प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता.
| NATIONAL ACHIEVEMENT SURVEY | NAS | राष्ट्रीय संपादणूक चाचणी 2021