1 ST TO 8TH STD DESCRIPTIVE ENTRIES PHYSICAL EDUCATION वर्णनात्मक नोंदी १ ली ते ८ वी शारीरिक शिक्षण

 

 शारीरिक शिक्षण



1 खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो

2 आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो

3 तालबद्ध हालचाली करतो

4 गटाचे नेतृत्व करतो
5 खेळ व शारीरिक हालचालीतून आनंद मिळवतो

6 गटातील सहकर्यांना मार्गदर्शन करतो

7 इतराशी खिलाडू वृत्तीने वागतो

8 विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो
9 खेळाची विविध कौशल्ये आत्मसात करतो

10 मैदानावरील विविध कामे आवडीने करतो

11 क्रिडागंणाचे मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची आखणी करतो

12 आरोग्यदायी सवयीचे पालन करतो
13 मनोरंजक खेळात सहभागी होतो

14 शारीरिक श्रम आनंदाने करतो

15 मैदानाची स्वच्छता करतो

16 जय पराजय आनंदाने स्वीकारतो
17 पंचाच्या निर्णयाचे आदर करतो

18 खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो

19 श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेतो

20 शिस्तीचे पालन करतो
21 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो

22 विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेतो

23 विविध योगासने व कवायत प्रकार सादर करतो

24 कलेविषयी रुचि ठेवतो
25 दैनंदिन शालेय खेळात
 भाग घेतो

26 आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व सांगतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.