1 ST TO 8TH STD DESCRIPTIVE ENTRIES वर्णनात्मक नोंदी १ ली ते ८ वी आवड / छंद

 

आवड /छंद


1 चित्रे काढतो

2 गोष्ट सांगतो

3 गाणी -कविता म्हणतो

4 नृत्य, अभिनय, नाटयीकरण करतो
5 खेळात सहभागी होतो

6 अवांतर वाचन करणे

7 गणिती आकडेमोड करतो

8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो

9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10 कथा, कविता, संवाद लेखन करतो

11 वाचन करणे

12 लेखन करणे

13 खेळणे

14 पोहणे
15 सायकल खेळणे

16 चित्रे काढणे

17 गीत गायन

18 संग्रह करणे
19 उपक्रम तयार करणे

20 प्रतिकृती बनवणे

21 प्रयोग करणे

22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
23 खो खो खेळणे

24 क्रिकेट खेळणे

25 संगणक हाताळणे
26 गोष्टी ऐकणे

27 गोष्टी वाचणे

28 वाचन करणे
29 रांगोळीकाढणे

30 प्रवास करणे

31 नक्षिकाम

32 व्यायाम करणे
33 संगणक

34 नृत्य

35 संगीत ऐकणे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.