1 ST TO 8TH STD DESCRIPTIVE ENTRIES वर्णनात्मक नोंदी १ ली ते ८ वी कार्यानुभव

कार्यानुभव

1 कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो

2 कृती, उपक्रम आवडीने करतो

3 उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो

4 तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
5 परिसर स्वच्छ ठेवतो

6 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो

7 कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो

8 आधुनिक साधनाचा वापर करतो

 9 व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो
10 चर्चेत सहभागी होतो

11 समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो


12 विविध मुल्याची जोपासना करतो

13 साहित्य, साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो

14 शिक्षकाचे सहकार्य घेतो
15 आत्मविश्वासाने कृती करतो

16 समजशील वर्तन करतो

17 ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो

18 समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो
19 दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो

20 प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो

21 प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.