1 ST TO 8TH STD DESCRIPTIVE ENTRIES MARATHI वर्णनात्मक नोंदी १ ली ते ८ वी मराठी

 


भाषा

मराठी

०१. परिपाठात सहभागी होतो.

०२. मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.

०३. चित्रावरून गोष्टीचा अर्थ सांगतो.

०४. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.

०५. झाडांचे प्राण्यांचे निरिक्षण करतो.

०६. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.

०७. विरुद्धार्थी शब्दांची यादी बनवतो.

०८. बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.

०९. गोष्टी सांगतो.

१०. आपले विचार, अनुभव, भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.

११. सूचना ऐकून पालन करतो.

१२. स्वत:हून प्रश्न विचारतो.

१३. कविता तालासुरात म्हणतो.

१४. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.

१५. वेळोवेळी प्रश्न विचारतो.

१६. दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.

१७. वेगवेगळ्या वस्तूंचे रंग सांगतो.

१८. योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.

१९. प्राणीमात्रावर दया करतो.

२०. व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.

२१. हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.

२२. मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.

२३. परिसरातील माहिती मिळवतो.

२४. प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.

२५. झेंडावंदन चित्र काढतो.

२६. ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.

२७. गाणी व बडबड गीते म्हणतो.

२८. लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.


२९. नेहमी शाळेत वेळेवर येतो.


३०. नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.


३१. नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो.


३२. दरवर्षी वाढ दिवसाला एक झाड लावतो.


३३. भाषण, संभाषण, चर्चा एकाग्रतेने ऐकतो.


३४. स्वच्छ व टापटीप राहतो.


३५. बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.


३६. चांगल्या सवयी सांगतो.


३७. विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.


३८. एका अक्षरावरून अनेक शब्द बनवतो.


३९. बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो.


४०. मोठ्यांचा मान ठेऊन बोलतो.


४९. ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.


४२. काळजीपूर्वक श्रवण करतो.


४३. बोधकथा सांगतो.


४४. स्वत च्या भावना यौग्य व्यक्त करतो.


४५. पाठातील शंका विचारतो.


४६. सुचवलेला भाग स्पष्ट आवाजात वाचतो.


४७. प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.


४८. प्रश्न तयार करतो.


४९. वाचनाची आवड आहे.


५०. श्रुतलेखन यौग्य करतो.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.