1 ST TO 8TH STD DESCRIPTIVE ENTRIES art वर्णनात्मक नोंदी १ ली ते ८ वी कला


  

कला


1 कलेचे विविध प्रकार समजून घेतो

2 मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो

3 चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो

 4 चित्रे सुंदर काढतो

5 प्रमाणबद्ध रेखाटन करतो

6 मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो
7 रंगाच्या छटातील फरक ओळखतो

8 चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो

9 चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो

10 कलात्मक दष्टीकोन ठेवतो
11 विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो

12 कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो

13 वर्ग सजावट करतो

14 मातीपासून विविध आकार बनवितो

15 स्व निर्मितीतून आनंद मिळवितो

16 नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.