पहिली ते पदवीपर्यंतच्या
शिष्यवृत्ती योजना
🏳️🌈 1ली
ते 10वी पर्यंतच्या मुलांची
व मुलींची आँनलाईन शिष्यवृत्ती भरण्यास सुरुवात झाली आहे.त्याची मुदत15/11/2021पर्यंत
आहे.
🏳️🌈 11वी
च्या पुढील मुलांची व मुलींची आँनलाईन शिष्यवृत्ती भरण्यास सुरु झाली आहे. त्याची
मुद्त 30/11/2021 पर्यंत आहे.
🏳️🌈👉 9वी,10वी,11वी,12वी
च्या मुलीने हजरत बेगम महल शिष्यवृत्ती चे आँनलाईन फार्म भरणे आजुन चालु झाले
नाही. ज्याना गेल्या वर्षी पैसे मिळालेत त्यानी ह्या वर्षी रिन्युअल करावे. ज्याना
पैसे मिळाले नाहीत त्यानी नविन आँपलिकेशन फार्म भरावे.हाजरत बेगम महल शिष्यवृत्ती
आजुन आँनलाईन फार्म भरणे आजुन चालु झाले नाही. चालु झाल्या नंतर मी आपल्याला
सांगतो.
🏳️🌈👉कोणतेही शिष्यवृत्ती भरताना गेल्या वर्षी भरलेल्यानी
चालु वर्षी रिन्हीवल करावे व नवीन फार्म भरण्यानी नवीन आँनलाईन शिष्यवृत्ती फार्म
भरावे.
🏳🌈सर्व अल्पसंख्याक मुलांना व मुलीना जैन
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना सुरू आहे तरी या योजनेचा १ली पासुन ते ग्रॅज्युएशन
पर्यंत सर्व मुलांना व मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो.
🏳🌈पहिली ते दहावीपर्यंत मुलांना व मुलींना 1000
रुपये शिष्यवृत्ती मिळते.
🏳🌈खालील लिंक वर भरा.
🏳🌈🏳🌈🏳🌈🏳🌈🏳🌈🏳🌈🏳🌈🏳🌈🏳🌈
🏳🌈इंग्लिश मेडीयम च्या मुलांना व मुलींना
पहिलीपासून ते दहावीपर्यंत सर्व मुलांना 4 ते 5 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.(खाजगीशाळेत ही
मिळते)
खालील लिंक वर भरा.
🏳🌈9वी ,10वी,11वी व
12वी च्या मुलींना पाच
ते सहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते बेगम हजरत महल शिष्यवृत्ती या योजनेतून
मिळते.
🏳🌈खालील लिंक वर भरा.
www.//
Scholarship-maef.org.homeNew
कृपया लिंक चेक(ओपन) करून
पहावे.
🏳🌈अकरावीच्या पुढील आर्ट्स, सायन्स, कॉमर्स
(F Y, SY, TY B COM) च्या मुलांना व मुलींना 3000 ते 5000
हजार पर्यंत शिष्यवृत्ती मिळते.
🏳🌈खालील लिंक वर भरा.
🏳🌈डिप्लोमा व डिग्रीच्या (मेडिकल, इंजिनिअरिंग, डी
फार्मसी, बी फार्मसी, बीएससी ऍग्री)च्या मुलांना 25
हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती मिळते.
====================
🏳🌈BTech, M tech, MCA, MBBS, LLB आशा अन्य कोर्सेस शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही
शिष्यवृत्ती मिळते. त्यांना 20 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.
🏳🌈खालील लिंक वर आपण भरावे
http//www.minorityaffalrs.gov.in
🏳🌈 हे
सर्व वेबसाईट खालील वेबसाईटवर उपलब्ध आहेत सर्व तपासून मगच भरावे.
🏳🌈 लागणारी कागदपत्रे
1)बोनाफाईट झेरॉक्स.
2)मार्कलिस्ट झेरॉक्स
3 )आधार कार्ड झेरॉक्स
4) बँक पासबुक झेरॉक्स
5) एक फोटो
6) उत्पन्न दाखला(तहसिलदारांचा)
7) रहिवासी दाखला
8) जैन अल्पसंख्यांक दाखला झेरॉक्स
9) कॉलेजची फी भरलेली पावती झेरॉक्स.
==============
🏳️🌈
महत्वाची सुचना ज्या बॅंकेत
आपल्या मुलाचे खाते आहे त्यानी त्या बाँक खात्याला आधार लिंक व जो मोबाईल नंबर
दिला आहे तो मोबाईल नंबर बाँकेत खात्याला लिंक करावे.
🏳️🌈
आपल्या मुलांचे बाँकेतील खाते
चालू आहे का ते पहा वर्षातुन तीन ते चार वेळा पैसे काढणे व भरणे केले पाहिजे नाही
केला तर खाते बंद होते व बंद खात्यावर पैसे जमा होणार नाही. त्यासाठी खाते चालू
आसणे गरजेचे आहे.
🏳🌈👉
सर्व लिंक तपासून मगच भरावे.
🏳🌈
तरी या योजनेचा सर्व
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
===============