NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना) परीक्षा निकाल 2020 - 21 गुणवत्ता यादी/ विद्यार्थी निवड यादी/ प्रवर्गनिहाय/ जिल्हानिहाय/ U DISE निहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील RESULT बटणावर क्लिक करा. (नेटवर्क/साईट स्लो असल्यास निकाल लोड होण्यास वेळ लागू शकतो) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2020-21 |
||
निवड प्रक्रिया - |
||
1. |
NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र
राज्यासाठी 11,682
शिष्यवृत्ती
कोटा M.H.R.D.
नवी
दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे. |
|
2. |
महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधीत
संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. |
|
3. |
तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगासाठीचे ४%
आरक्षण समाविष्ट आहे. |
|
4. |
सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व इ.
८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्या यांच्या आधारे
जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. |
|
5. |
पात्रता गुण : MAT व
SAT
दोन्ही
विषयात एकत्रित GEN, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS साठी
४०% गुण व SC,
ST व
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२% गुण मिळणे आवश्यक आहेत. |
|
6. |
प्रत्येक जिल्हयासाठीचा कोटा खालील प्रमाणे
निश्चित करण्यात आलेला आहे. |
|
1. |
प्रथम गुणानुक्रमे सर्वसाधारण (General) संवर्गातील
पात्र विद्यार्थांची निवड केली जाते. |
|
2. |
त्यानंतर गुणानुक्रमे आलेल्या
विद्यार्थ्यांचा त्या त्या (९) विशेष संवर्गातील विद्यार्थांच्या यादीत समावेश
केला जातो. |
|
3. |
विशेष संवर्गातील यादी करताना त्या
संवर्गातील सर्वसाधारण यादीमध्ये निवड झालेली विद्यार्थी संख्या विचारात घेतली
जात नाही. |
|
4. |
प्रत्येकी संवर्गातील दिव्यंगत्वासाठी एकूण
४% आरक्षण देण्यात यावे (a),(b) व (c) प्रत्येकी
१% आरक्षण व (d),(e)
या
साठी १% आरक्षण प्रत्येक स्वतंत्रपणे देण्यात आले आहे. ·
(a) Blindness and
low vision : (BLV) ·
(b) Deaf and hard of
hearing : (DH) ·
(c) Locomotor
disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack
victims and muscular dystrophy : (LD) ·
(d) Autism,
intellectual disability, specific learning disability and mental illness :
(AID) ·
(e) Multiple disabilities
from amongst persons under clauses (a) to (d) including deaf blindness in the
posts identified for each disabilities: (DH) |
|
5. |
दिव्यांग आरक्षण निश्चित करताना त्या
संवर्गात प्रथम उपलब्ध विद्यार्थी संख्येचा विचार करण्यात येतो. ४% आरक्षण
पूर्तता होत नसेल तर गुणवत्ता यादीतील आवश्यक तेवढा शेवटच्या क्रमांकऐवजी
दिव्यांग आरक्षण संधी गुणानुक्रमे दिली जाते.
|
|
6. |
सर्व संवर्गामध्ये दिव्यांगांचे आरक्षण
देताना समान प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच उर्वरित
विद्यार्थी जास्तीत जास्त गुण असलेला पुढचा गुणाक्रमे दिव्यांग विद्यार्थांची
निवड करण्यात येते. |
|
7. |
एकूण २ दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड करताना
वेगवेगळ्या ५ प्रवर्ग गटातील जास्तीत जास्त गुण असलेला पुढचा गुणाक्रमे येणाऱ्या
दोन वेगवेगळ्या प्रवर्गतील (प्रत्येकी एक) दोन दिव्यांग विद्यार्थांची निवड करण्यात
येते. |
|
8. |
एका दिव्यांग विद्यार्थ्याची निवड करताना
वेगवेगळ्या ५ प्रवर्ग गटातील गुणानुक्रमे येणाऱ्या कोणत्याही एका दिव्यांग
विद्यार्थ्याची निवड करण्यात येते. |
|
9. |
ज्या जिल्ह्यांनी संवर्गनिहाय कोटा पूर्ण
केला नाही. अशा जिल्ह्यांचा कोटा राज्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थांना देण्यात
आलेला आहे |
|
10. |
शेवटच्या दोन किंवा अधिक विद्यार्थांना सारखे
गुण असल्यास खालील क्रमाने प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. |
|
a) ज्याचे गुण MAT पेपर
मध्ये जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे. |
||
b) MAT पेपर मध्ये समान गुण
असल्यास ज्याचे गुण SAT पेपर मधील गणित विषयात जास्त आहेत अशा
विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे. |
||
c) SAT पेपर मधील गणित विषयात समान गुण असल्यास ज्याचे गुण विज्ञान विषयात जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे. |
||
d) SAT पेपर मधील गणित व विज्ञान
विषयात समान गुण असल्यास ज्याचे वय जास्त आहे अशा विद्यार्थ्यास प्राधान्य
देण्यात यावे. |
||
e) वय समान असल्यास
आडनावाच्या इंग्रजी अद्याक्षरानुसार विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात यावे.
|
||
11. |
शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी
(माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य) यांचेमार्फत केले जाते. |
12) सदर
परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे
गुण मिळणे आवश्यक आहेत.
अ. क्र. |
मा ध्य म |
बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) प्रश्न संख्या |
शा ले य क्ष म ता चा च णी (SAT) प्रश्न संख्या |
एकूण गुण |
पात्रता गुण |
|
General/VJ/NTB/NTC/ |
SC/ ST व दिव्यंगत्वासाठी |
|||||
१) |
म राठी, उर्दू, हिंदी, गुज राती, सिंधी, तेलगू, कन्नड |
90 |
90 |
180 |
४०% |
३२% |
२) |
इं ग्र जी |
90 |
89 |
179 |
o
SAT विषयातील इंग्रजी माध्यमाचा प्रश्न क्र. ७९ हा रद्द
झाल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ९० च्या प्रमाणात गुण देण्यात आले
आहेत.