NEET EXAM CENTRE 2021 नीट परीक्षा केंद्र कोणत्या शहरात आहे तपासा :

 

तुमचे NEET परीक्षेचे केंद्र कोणत्या शहरामध्ये आले आहे ते खालील

 पैकी एका लिंक वर तपासून पाहू शकता:

 

लिंक 1:

 

लिंक 2

 

पद्धत पुढील प्रमाणे :

 

1. वरील पैकी एका लिंक वर क्लिक करा 

2. NEET अप्लिकेशन नंबर , जन्म दिनांक आणि सिक्युरिटी पिन टाका

3. Submit वर क्लिक करा.

4. सिटी ऑलॉटमेंट लेटर डाउनलोड किंवा प्रिंट करण्यासाठी Click here to print वर क्लिक करा.

5. लॉग आऊट वर क्लिक करा.

 

नीट-2021 परीक्षेचे एडमिट कार्ड मात्र परीक्षेच्या तीन दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाणार आहेत याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.