महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे
वेळापत्रक
अ.क्र. |
कार्यवाहीचा टप्पा |
दिनांक व कालावधी |
१ |
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी |
०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३:५९
वाजेपर्यंत |
२ |
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. |
२५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१ |
३ |
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ |
१०/१०/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:०० |
४ |
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ |
१०/१०/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३० |