NMMS EXAM 8TH STD INFORMATION

 

        National Means Cum Merit           

Scholarship

N.M.M.S EXAM 8TH STD

 

(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती 

परीक्षा योजना)

 = = = = = = = = = = = 
 

परीक्षेची सुरुवात :

2008 - 09 

 

महाराष्ट्रासातील 11682 विद्यार्थ्यांना ही scholarship / शिष्यवृत्ती मिळते.

 

अभ्यासक्रम :

1) वर्ग 8 च्या अभ्यासक्रमावर  आधारित प्रश्न

2) बुद्धिमत्ता चाचणी

 

प्रश्नाच स्वरूप

Objective

प्रश्न संख्या

180

एकूण गुण

180

आवश्यक गुण

80

 


पेपर

 

पेपर 1 : (SAT) - 90 प्रश्न 90 गुण

(शालेय अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न)

 

पेपर 2 :  (MAT) - 90 प्रश्न 90 गुण

(बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित प्रश्न)

 = = = = = = = =

 

आवश्यक बाबी :

1)  उत्पन्न 1,50,000 पेक्षा कमी

2)  वर्ग 7 मध्ये कमीत कमी 55 %

3) Form शाळेच्या माध्यमातून Online भरावा लागतो

4) आधार कार्ड

5)  Bank Pass Book ( नसल्यास आई / वडिलांचे सुद्धा चालेल)

6) उत्पन्न दाखला

7) फोटो, सही

8) आई किंवा वडील सरकारी सेवेत नसावे.

9) ही परीक्षा फक्त वर्ग 8 मधीलच विध्यार्थी देऊ शकतात

10) या परीक्षेत करीता विद्यार्थी हा जिल्हा परिषद, नगरपरिषद,

महानगरपालिका किंवा इतर शासनमान्य शाळेत शिकणारा 

असावा.

11) विद्यार्थी Student ID

12) एकूण बहीण भाऊ

13) परीक्षा फी 100 रु  (Online खर्च व Late fees सोडून )

( वरील dacument मध्ये बदल होऊ शकतो )

 

      महत्त्वाचे :  NMMS परीक्षा पास झाल्या नंतर पुन्हा Online aplly करावा लागतो.

 = = = = = = = = = = =

 


परीक्षेचे फायदे :

 

1)  48000 रु. शिष्यवृत्ती (वार्षिक 12000 रु) वर्ग : 9 ते 12  वि पर्यंत.

2)  शालेय अभासक्रम दर्जेदार पद्धतीने होतो.

3)  विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते.

4)  विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, निर्णय क्षमता, आकलन क्षमता वाढते.

5)  महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) तसेच केंद्रिय लोकसेवा आयोग  ( UPSC ) ची तयारी होते.

6)  सर्वच स्पर्धा परीक्षेत उपयुक्त अभ्यासक्रम.

  = = = = = = = =  = = =

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.