मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विषय - ENGLISH
लेखन व संकलन- श्री महादेव
बाबासाहेब पाटील
प्र.{1} एखाद्या परक्या माणसाला वेळ विचारण्याकरिता कोणता वाक्यप्रयोग कराल?1) Have you a watch?
2) what a time?
3) Tell me the time.
4) What’s the time, please?
प्र.{2} पुढील वाक्य पूर्ण करण्याकरिता क्रियापदाचे योग्य रूप निवडा.
Did Radha ………..her pen?
1) found
2) find
3) finding
4) finds
प्र.{3] टी. व्ही. पाहताना शरीराच्या कोणत्या भागाचा प्रामुख्याने उपयोग होतो?
1) ears
2) mouth
3) eyes
4) back
प्र.{4} खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही?
1) bee – hive
2)tiger – den
3)spider – web
4)hen – nest
प्र.{5} खालीलपैकी योग्य एकवचनी – अनेकवचनी जोडी निवडा.
1)baby – babyies
2)knife – knifes
3)child – children
4)leaf – leafs
प्र.{6} खालील वाक्यात मोकळ्या जागी योग्य शब्द भरा. We walk with our ………….
1) brain
2) thighs
3) toes
4) legs
प्र.{7} खालीलपैकी कोणता खेळ फक्त दोघांमध्ये खेळतात.
1) hockey
2) kabaddi
3) chess
4) hide & seek
प्र.{8} खालीलपैकी कोणता शब्द दिलेल्या आवाजांच्या यादीशी संबंधित नाही?
loud, dull, harsh, soft, clear.
1) sweet
2) pleasing
3) white
4) low
प्र.{9} खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? 1) elephant – cub
2) cat - kitten
3) fox – kid
4) wolf – fawn
प्र.{10} क्रियापदाचे योग्य रूप लिहून वाक्य पूर्ण करा. Everyone …………… happy.
1)were
2)was
3)has
4)are
प्र.{11} खालीलपैकी वेगळा शब्द शोधून काढा. 1)ring
2)necklace
3)snadles
4)chain
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =