मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा विषय - ENGLISH
लेखन व संकलन- श्री महादेव
बाबासाहेब पाटील
= = = = == = = = = = = = = = = = =
प्र.{1} खाली दिलेल्या
वाक्यात कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरु होईल?
Aaji told us story of
ramayan.
1)story
2)ramayan
3)us
4)the
प्र.{2} बरोबर असलेले
वाक्य निवडा.
1)We
have go for a picnic tomorrow.
2)We shall go for a picnic
tomorrow
3)We went for a picnic
tomorrow.
4)We shall go for a picnic
yesterday.
प्र.{3] ‘चव’ या
शब्दाशी संबंधित नसलेला शब्द निवडा.
1)salty
2)loud
3)sweet
4)bitter
प्र.{4} विरुद्ध अर्थाची
कोणती जोडी बरोबर नाही.
1)regular-irregular
2)literate – illiterate
3)conduct – misconduct
4)understand – ununderstand
प्र.{5} नेहमीपेक्षा
वेगळी किंवा आश्चर्यकारक गोष्ट पहिलीत, तर तुम्ही कोणता वाक्यप्रयोग कराल?
1)How
nice !
2)What a surprise!
3) I surprise!
4)surprising thing!
प्र.{6} खालील वाक्यात
तुम्ही क्रियापदाचे कोणते रूप लिहाल?
Three students ……… on a
bench.
1)sitting
2)sits
3)sat
4) were sat
प्र.{7] अल्पोपहाराशी
संबंधित नसलेला शब्द कोणता?
1)wafers
2)sandwiches
3)biscuits
4)rice
प्र.{8} खालीलपैकी
फुलांशी संबंधित नसलेला शब्द कोणता?
1)lotus
2)brinjal
3)sunflower
4)rose
प्र.{9} खालीलपैकी
कोणत्या प्राण्याचा आवाज चुकीचा आहे?
1)ass – brays
2)horse
– neighs
3)crow – crows
4)sparrow
– chirps
प्र.{10} I
have four wings and six legs. My name tells you, what I can do.
1)ant
2)cockroach
3)fly
4)bee
प्र.{11} योग्य
संक्षिप्त रूप ओळखा.
1)hasn’ot
2)hasn’t
3)have’nt
4)did’nt
प्र.{12} कायदा व
सुव्यवस्था ठेवणाऱ्या व्यक्तीच्या नावाचे स्पेलिंग बरोबर लिहा.
1)policeman
2)puliseman
3)poliisman
4)policeman
= = = = = = = = = = =