मिशन स्कॉलरशिप
इयत्ता- 5 वी / 4 थी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा विषय - ENGLISH
लेखन व संकलन- श्री महादेव बाबासाहेब पाटील
= = = = = = = = = = = = =
प्र.{1} तुम्ही ‘Good
morning’ केंव्हा म्हणाल?
1)when you go to bed.
2)When you meet a friend.
3)When you get up from the bed.
4)When you meet a friend at
hinch.
प्र.{2} योग्य उपपद लिहून वाक्य
पूर्ण करा. Vasudha is eating ………… egg.
1)a
2)an
3)the
4)no article
प्र.{3} एखाद्या
इमारतीचा भाग नसलेला भाग निवडा.
1)staircase
2)balcony
3)terrace
4)well
प्र.{4} Success
या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा.
1)win
2)failure
3)defeat
4)top
प्र.{5} एखाद्या
गोष्टीकडे बोट दाखवताना कोणत्या बोटाचा उपयोग केला जातो?
1)little finger
2)middle finger
3)fore finger
4)thumb
प्र.{6} दिलेल्या
शब्दांच्या यादीत कोणता शब्द बसत नाही?
goat, sheep, lion, buffalo,
cow, horse.
1)sheep
2)horse
3)lion
4)cow
प्र.{7} खालीलपैकी
सूचना कोणती आहे?
1)Give me your phone
2)Can I go to the
toilet
3)Please,help me.
4)Shut the door
प्र{8} वाक्यातील
विशेषण निवडा. We saw a small puppy near the tree.
1)puppy
2)near
3)small
4)a
प्र{9} ‘मुष्टियुद्ध’
या खेळात शरीराचा कोणता अवयव वापरला जातो.
1)palm
2)elbow
3)chest
4)fist
प्र.{10} जेथे अन्न
शिजवले जाते, अशा जागेचे नाव निवडा.
1)veranda
2)kitchen
3)dining hall
4)stove
= = = = = = = = = = = = = =